Wednesday, May 5, 2010

नमस्कार , १ तारखेला आपण महाराष्ट्र दिन साजरा केला सर्व राजकीय पक्ष मोठ्या थाटात सहभागी झाले , महाराष्ट्रावर प्रेम कोणाचे मराठीचा अभिमान सर्वात जास्त कोणाला हे दाखवायची या पक्षाना एक संधि मिलाली , एखादा दिवस असा साजरा करून आपण काय साधले , संगीत रंगित आणि सिनेमाची गाणी सादर करून आपण काय दिवा लावला , असे कार्यक्रम करून आपण महाराष्ट्राच्या १० कोटी जनतेला काय वेडे समजता , काय केले काय मागच्या ५० वर्षात ,

Tuesday, January 20, 2009

नमस्कार, तुम्ही मला पहिल्यापासून ओलखतच आहात मला वाटते हा स्नेह पुढेही चालूच रहावा त्यासाठी या ब्लॉग च्या माध्यमातून तुमच्याशी गप्पा मारण्याचा हा छोटा प्रयत्न आहे, मला जे वाटते ते मी लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे, हा विचारांचा ठेवा आहे , तो पुढे कामाला यीलच धन्यवाद