Wednesday, May 5, 2010

नमस्कार , १ तारखेला आपण महाराष्ट्र दिन साजरा केला सर्व राजकीय पक्ष मोठ्या थाटात सहभागी झाले , महाराष्ट्रावर प्रेम कोणाचे मराठीचा अभिमान सर्वात जास्त कोणाला हे दाखवायची या पक्षाना एक संधि मिलाली , एखादा दिवस असा साजरा करून आपण काय साधले , संगीत रंगित आणि सिनेमाची गाणी सादर करून आपण काय दिवा लावला , असे कार्यक्रम करून आपण महाराष्ट्राच्या १० कोटी जनतेला काय वेडे समजता , काय केले काय मागच्या ५० वर्षात ,

No comments:

Post a Comment